New LIC Plan - Aadhaar Stambh - Table No 843
*जीवन स्तंभ - 843*
- किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
- कमाल वय - 55 वर्ष (NBD).
- पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
- कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
- किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
- कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
- (विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
- सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
- कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
- सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).
- एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.
*ही योजना -*
- शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
- नफ़ा अथवा बोनस सह.
- रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.
*थोडक्यात महत्वाचे :
- *केवळ पुरुषांसाठी.
- आधार कार्ड आवश्यक.
- स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
- विना मेडिकल.
- जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख
*परिपक्वता लाभ :*
- मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)
*मृत्यु हित लाभ:
- *पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
- 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
- अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.
*ऑटो कवर :*
- किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
- किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.
0 comments:
Post a Comment