New Plan - Aadhaar Stambh 843

No comments:
New LIC Plan - Aadhaar Stambh - Table No 843

*जीवन स्तंभ - 843*

  • किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
  • कमाल वय - 55 वर्ष (NBD).
  • पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
  • कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
  • किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
  • कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
  • (विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
  • सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
  • कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
  • सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).
  • एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.
*ही योजना -*

  • शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
  • नफ़ा अथवा बोनस सह.
  • रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.
*थोडक्यात महत्वाचे :
  • *केवळ पुरुषांसाठी.
  • आधार कार्ड आवश्यक.
  • स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
  • विना मेडिकल.
  • जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख
*परिपक्वता लाभ :*
  • मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)
*मृत्यु हित लाभ:
  • *पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
  • 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
  • अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.
*ऑटो कवर :*
  • किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
  • किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.
अतिशय सुंदर योजना पुरुषांसाठी..

Aadhaar Stambh - 843

New Plan - Aadhaar Shila 844

No comments:
LICs New Plan Aadhaar Shila Table 844

*"आधार-शिला" - 844*
  • किमान वय - 8 वर्ष पूर्ण.
  • कमाल वय - 55 वर्ष (NBD).
  • पालिसी मुदत - 10 ते 20 वर्ष.
  • कमाल मुदतपूर्ण वय - 70 वर्ष.
  • किमान विमा रक्कम - ₹.75,000/-
  • कमाल विमा रक्कम - ₹.3 लाख.
  • (विमा रक्कम 75 हजार ते ₹.1.50 लाख पर्यन्त - ₹.5,000 पटीत आणि विमा रक्कम ₹.1.50 लाख नंतर - ₹.10 हजार पटीत)
  • सर्व मोड उपलब्ध - वार्षिक / अर्ध-वार्षिक / तिमाही / मासिक (NACH किंवा SSS).
  • कर्ज सुविधा उपलब्ध (3 वर्षांनंतर).
  • सरेंडर देखील करू शकणार (3 वर्षांनंतर).
  • एका व्यक्तीच्या या योजने अंतर्गत सर्व पालिसी मिळून जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3.00 लाख.

*ही योजना -*
  • शेयर मार्केटशी सम्बंधित नाही.
  • नफ़ा अथवा बोनस सह.
  • रेगुलर प्रीमियम एंडोमेंट योजना.

*थोडक्यात महत्वाचे :*
  • केवळ स्त्रियांसाठी.
  • आधार कार्ड आवश्यक.
  • स्टैण्डर्ड हेल्थी व्यक्तिंसाठी.
  • विना मेडिकल.
  • जास्तीत जास्त विमा रक्कम - ₹.3 लाख

*परिपक्वता लाभ :*
  • मुदतीअंती संपूर्ण बिमा रक्कम + निष्ठा लाभ (लॉयल्टी एडिशन)

*मृत्यु हित लाभ:*
  • पहिल्या 5 वर्षात दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम.
  • 5 वर्षानंतरच्या दुर्दैवी मृत्यु - विमा रक्कम + निष्ठा लाभ
  • अपघाती मृत्यु - नेहमीप्रमाणे डबल विमा रक्कम.

*ऑटो कवर :*
  • किमान 3 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 6 महीने.
  • किमान 5 वर्ष प्रीमियम भरलेला असेल तर FUP पासून 2 वर्ष.

अतिशय सुंदर योजना स्त्रियांसाठी..


Jeevan Akshay 6 will be closed by weekend

No comments:
Dear friends,

News just now received from very authentic source . IRDA approved Jeevan Akshay 7 & Jeevan Akshay 6 will be closed by weekend. Please inform all and ensure all the cases in the pipe line are materialised by Saturday- shared by SDM .north zone

A news in circulation - Jeevan Akshay VI may be withdrawn anytime. Not yet confirmed. Just be alert.

SBI Bank FD vs Jeevan Akshay VI



Why Jeevan Akshay?





Powered by Blogger.